Addiction

अमली पदार्थाची व्यसनाधीनता हा जगापुढे असलेला आरोग्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे.

अमली पदार्थाची व्यसनाधीनता हा जगापुढे असलेला आरोग्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. अमली पदार्थाच्या सेवनाने निर्माण होणारे आजार, व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबाला सोसावा लागणारा आर्थिक आणि मानसिक बोजा, अमली पदार्थ मिळवण्यासाठी पत्करले जाणारे धोके आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम, असे या सामाजिक प्रश्नाचे विविध आयाम आहेत. मुळात अमली पदार्थ येतात कुठून, त्याचा पुरवठा कोण करतं, यामागचे राजकारण आणि अर्थकारण काय, यावर उपाय काय, अशा सर्व बाजूंनी हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न विचारात घ्यावा लागतो. अमली पदार्थाच्या आहारी गेलेली केवळ व्यक्ती हीच ‘दोषी’ असे म्हणून प्रश्न सुटत नाही तर त्याचे आर्थिक-सामाजिक पदर समजून घ्यावे लागतात. म्हणूनच व्यसनाने गुरफटलेल्या व्यक्तीला ‘चूक-बरोबर’च्या तराजूत तोलण्यापेक्षा समाजाने मोठय़ा जबाबदारीने पुढाकार घेऊन या व्यक्तींना मदत करण्याची गरज असते.

about

जगभरातील देश अमली पदार्थाच्या प्रश्नाशी झुंजण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अमली पदार्थ पसरण्यामागे प्रचंड मोठे अर्थकारण आणि राजकारण आहे, हे आपण जाणतो. अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकलेल्या मेक्सिको देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष फेलिप कॅल्डेरॉन यांनी २००७ मध्ये तेथील तस्करांवर लष्करी कारवाई केली. यात साधारणत: एक लाखांहून अधिक माणसे मारली गेल्यावरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. अमली पदार्थाच्या तस्करीवर आळा घालणे, कायद्याची कडक अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे मार्ग आहेतच, परंतु व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी काही देशांनी पद्धती आखली आहे.

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या परंतु ते सोडायची इच्छा असणाऱ्या, प्रयत्न करू इच्छिणाऱ्या सर्वासाठी “Sulochan Nashamukti Kendra” खुले केले गेले. मानसोपचार, औषधोपचार सुरू केल्यावरही अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक दिवस किंवा अनेक महिने जावे लागतात. शरीरातील जैवप्रक्रियाच या पदार्थावर पूर्णपणे विसंबून राहिल्याने मनाबरोबरच शरीरालाही या व्यसनापासून लांब जाताना त्रास होतो. या काळात कित्येकदा पुन्हा व्यसनाकडे वळावेसे वाटते. या केंद्रात आजारांची नियमित चाचणी केल्याने आरोग्यास असलेला मोठा धोका टळतो. या केंद्राचा आणखी एक फायदा दिसून आला. अमली पदार्थाच्या अतिसेवनाने क्षणात मृत्यू ओढवू शकतो, तसेच पर्यवेक्षणामुळे असे मृत्यू टाळले जाऊ शकले. अमली पदार्थाच्या सेवनाने शरीरावर दूरगामी, खोलवर परिणाम होतात. मेंदूतील चेतापेशी आणि शरीरातील पेशींना या पदार्थाची सवय होते. व्यसन हे पेशींचीच गरज बनून जाते. अशा वेळी व्यसनाने ग्रासलेल्या व्यक्तीला केवळ तुरुंगात डांबून काय साध्य होणार? त्याने हे प्रश्न अधिकच कठीण होऊन बसतात. त्यामुळे माणसाचा माणुसकीने विचार करीत “Sulochan Nashamukti Kendra केंद्र’ चालवली जातात.

मुळात देशामध्ये अमली पदार्थाच्या सेवनाने निर्माण होणाऱ्या आरोग्यसमस्या अस्तित्वात आहेत आणि त्या सामाजिक आरोग्यास धोकादायक आहेत हे मान्य केल्याशिवाय या प्रश्नाबद्दल जागरूकता निर्माण होणार नाही तसेच सरकारी यंत्रणेकडूनही याकरिता पावले उचलली जाणार नाहीत. भारतामध्ये आज पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहारसारख्या अनेक राज्यांमध्ये अमली पदार्थाचे सेवन ही गंभीर समस्या आहे. पंजाबमध्ये तर या समस्येने अत्यंत उग्र रूप धारण केलेले आहे. पंजाबमध्ये सुमारे २ लाख ३० हजार व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करतात, असे एका सर्वेक्षणातून लक्षात आले आहे. भारतातील अमली पदार्थ सेवन आणि त्यासंदर्भात घडलेल्या गुन्ह्यंपैकी ४४.५ टक्के गुन्हे पंजाबमध्ये घडतात. युनो आणि भारतीय सामाजिक न्याय विभागाच्या माहितीनुसार भारतात आज जवळ जवळ तीस लाख व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करतात, परंतु भारताकडे अजूनही या समस्येची योग्य मोजणी करण्याची यंत्रणा नाही.

People with an addiction do not have control over what they are doing, taking or using. Their addiction may reach a point at which it is harmful. Addictions do not only include physical things we consume, such as drugs or alcohol, but may include virtually anything, such abstract things as gambling to seemingly harmless products, such as chocolate - in other words, addiction may refer to a substance dependence (e.g. drug addiction) or behavioral addiction (e.g. gambling addiction).

We focus mainly on addiction to physical substances.

In the past addiction used to refer just to psychoactive substances that cross the blood-brain barrier, temporarily altering the chemical balance of the brain; this would include alcohol, tobacco and some drugs. A considerable number of psychologists, other health care professionals and lay people now insist that psychological dependency, as may be the case with gambling, sex, internet, work, exercise, etc. should also be counted as addictions, because they can also lead to feelings of guilt, shame, hopelessness, despair, failure, rejection, anxiety and/or humiliation.

When a person is addicted to something they cannot control how they use it, and become dependent on it to cope with daily life.

Many of us can use substances or become engaged in activities without any significant problems. Some people, however, may experience damaging psychological and/or physical effects when their habit becomes an addiction.

Addiction, often referred to as dependency often leads to tolerance - the addicted person needs larger and more regular amounts of whatever they are addicted to in order to receive the same effect. Often, the initial reward is no longer felt, and the addiction continues because withdrawal is so unpleasant.