दारू ह्या व्यसनातून बाहेर पडण्याची वाट अरुंद आहे .पण अशक्य अजिबात नाही .आपलेच नाही तर सर्व कुटुंबाचे स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या या व्यसनाचा साधा विचार जरी तुमच्या मनात आला असेल तर आजच केंद्राला भेट द्या . आणि आमच्या सहज सोप्या उपचाराच्या सहाय्याने या व्यसनाला कायमचे संपवा .
Read Moreव्यसनाधीन व्यक्ती ड्रग घेण्याकरिता काहीही खोटे बोलू शकते, चोरी करू शकते . यामुळे आपल्या कुटुंबासह, मित्रांना पण समस्या येऊ शकतात . ड्रग व्यसन हा एक दीर्घकाळाचा रोग आहे . पण आपण याला संपवू शकता .
Read Moreधूम्रपान हे आपल्याला नाशाकडे नेणारे घातक व्यसन आहे . शारीरिक व आर्थिक हानी करणारे हे व्यसन आपल्या जीवावर देखील बेतू शकते, कधी याचा विचार केला का ? कॅन्सर सारखे रोग घेऊन येणाऱ्या व्यसनापासून त्वरित दूर व्हा .
Read Moreनमस्कार....आपण हि ऑडिओ क्लिप लक्ष्य देऊन ऐका, नक्कीच व्यसनी लोकांना व्यसनमुक्त होण्यास मदत होईल तसेंच आपण सामाजिक कर्तव्य म्हणून ही क्लिप आपल्या ग्रुपवर किंवा गरजू पेशंटला त्याच्या नातेवाईकाला नक्की पाठवा. सुलोचन नशामुक्ती केंद्र पुणे
डॉ प्रकाश वायकर